About Us
घरा घरा मध्ये उद्योजग आणि एक भक्कम नेता तयार झाला पाहिजे। शिवशाही मध्ये सहभागीं असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय सोबतच ,शिक्षण कौशल्य, नेतृत्व गुणवत्ता, निर्भय वक्ता, प्रभावी व्यक्तिमत्वा चा सर्वांगी विकास। शिवशाही हा फक्त एक व्यवसाय नसुन। हे एक कुटुंब आहे। ज्यात सर्व लीडर्स एक मेकांनां धरून कुटूंब चालवतात।
2022 पर्यंत संपूर्ण जग भरात शिवशाही असेल। व्यवसायात एकमेकांचे पाय ओढण्या पेक्षा, एकमेकांना सोबत घेऊन चालणारा व्यवसाय म्हणजेच शिवशाही नेटवर्क। ज्याच्या साठी व्यवसायाचे सर्व दरवाजे बंद असतात तेव्हा त्याच्या सोबत शिवशाही उभी असते। ते ही भक्कम पने।
Meet Our Team
Rajeshri Nakod
Owner
Shubham Nakod
Founder
Shruti Nakod
Co-Founder
Sakshi Jadhav
Chief Executive Officer
Akash Kulkarni
Team Member
